Dictionaries | References

दशशंखी राख फुंकी

   
Script: Devanagari

दशशंखी राख फुंकी     

हाताच्या बोटांच्या अग्रावर शंख किंवा चक्र यांच्या आकाराच्या रेघा असतात त्यांवरून शुभाशुभ फळ पाहतात. ज्याच्या दहाहि बोटांवर शंख असतात तो दरिद्री होतो. पुढील एक श्लोक पहा
‘ एकचक्र: सदाभोगी द्विचक्रो राजपूजित: । त्रिचक्रो देशपर्यटनी चतु: चक्रोहि पंडित: ॥’ यापुढचा दशशंखी म्हणजे दळभद्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP