Dictionaries | References

तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला

   
Script: Devanagari

तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला

   (अशिष्‍ट) केस काढण्यास पूर्वी रोख व हग्‍ताळ यांचा उपयोग करीत. थोड्‌या गोष्‍टीचा मोठा पाल्‍हाळ लावायचा. एकदम मुद्दा न सांगतां उगीच मोठी प्रस्‍तावना करून वेळ घेणार्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP