Dictionaries | References ग गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला Script: Devanagari Meaning Related Words गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाटलाचा अधिकार कायतो गांवाच्या सीमेच्या आंत, त्या सीमेच्या बाहेर गेल्यावर त्याची सत्ता मानण्याचें काही कारण नाही. प्रत्येकाचा अधिकार विशिष्ट क्षेत्रापुरता असतोतेवढ्यातच तो मानावा लागतो. त्या क्षेत्राबाहेर काही त्याची सत्ता चालत नाही व तेथे जो तो स्वतंत्र असतो. पाठभेद चावडीबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP