Dictionaries | References
अं

अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला

   
Script: Devanagari
See also:  अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं

अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला

   एखाद्या अंधळ्या मनुष्याच्या स्त्रीनें कितीहि शृंगार केला तरी तिचा नवरा अंधळा असल्यामुळें त्या शृंगारा पासून त्याला आनंद होणें शक्य नाहीं व तिच्या श्रमाचेंहि चीज होणे शक्य नाहीं. तेव्हां ज्या गोष्टीचें श्रेय मिळण्याची मुळींच शक्यता नाहीं ती गोष्ट करण्याच्या कामीं व्यर्थ परिश्रम करुन काय लाभ ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP