Dictionaries | References आ आहुती Script: Devanagari See also: आहुति , आहूत Meaning Related Words आहुती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हवन, हवि आहुती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun मंत्रां वरवीं उज्यांत तूप, सामान, बी घालपाची क्रिया Ex. आहुते उपरांत भटान यजमान्याक रक्षासुत्र बांदलें Wordnet:asmআহুতি benআহুতি gujઆહુતિ kanಆಹುತಿ marआहुति oriଆହୁତି panਆਹੁਤੀ sanआहुतिः tamயாகசமர்ப்பணம் telహోమం urdنذر نیاز , عشائے ربانی کی نذر , چڑھاوا noun आहुती दिवपाची वस्तू Ex. देवांक प्रसन्न करपा खातीर आहुती दितात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহবি gujહવિ hinहवि kanಹೋಮದ ವಸ್ತು malഹവിസ് marहवी oriହବି panਹਵਘ sanहविः tamயாகப் பொருட்கள் telఆహుతి urdہوی , آہوتی , ہویسیہ noun कर्त्तव्य-पालन वा कसलोय उद्देश सिध्द करपाची क्रिया Ex. राष्ट्राक स्वतंत्र करपा खातीर हजारांनी देशमोग्यांनी आपल्या जिवाची आहुती दिली HYPONYMY:बलिदान ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:urdقربانی , آہُوتِی See : आत्मबलिदान आहुती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. नायनाट , समूळ नाश ;ना. बळी , भक्ष्य , हवन द्रव्य . आहुती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया Ex. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. HYPONYMY:प्राणाहुती ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आहुतिWordnet:urdقربانی , آہُوتِی See : हवी आहुती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आहुत ( विप्र )देवतेप्रीत्यर्थ अग्नींत हवन करावयाचें किंवा जळांत , भूमीवर टाकावयाचें द्रव्य ( चरु , घृत , तीळ इ . ); अवदान .बळी ; भक्ष्य . आहुत देऊं पंचवीस माणसांची - ऐपो ६० . ज्या कोणावर माझी नजर जाई त्याची आहुती मी स्वत : घेत असे . - विवि ( १८७६ ) ८ . १५५ .( ल . ) समूळ नाश ; नायनाट ; सप्पा ; धव्वा . प्लेग , दुष्काळ वगैरेनीं त्याच्या सर्व घरादाराची आहुति घेतली .०घेऊन असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .उभा असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .०देणें बली देणें ; बलिदान करणें ;अग्निकुंडांत अवदान टाकणें ; यज्ञ करणें .( ल . ) नाश करणें ; बुडविणें ; संकटांत टाकणें ; नुकसान करणें . त्यानें तिची आहुति दिली . [ सं . आ + हू ] आहुती A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आहुती (in comp. for 1.आ॑-हुति). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP