Dictionaries | References

नतद्रष्ट

   
Script: Devanagari
See also:  नतदृष्ट , नतद्रक्ष

नतद्रष्ट     

वि.  अतिकृपा , कवडीचुंबक , चिक्कू ;
वि.  खाष्ट , दुष्ट .

नतद्रष्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पराकाष्ठेचा कवडीचूंबक   Ex. इतका पैसा असूनही हा अगदीच नतद्रष्ट आहे

नतद्रष्ट     

वि.  १ अति कृपण ; पराकाष्ठेचा कंजूष ; कवडीचुंबक . कांही येक कळे दक्षा । मनोगत नतद्रक्षा । काय कळे । - दा १२ . २ . ११ . परंतु नतद्रष्ट सरकारने १९१० सालच्या प्रेस आक्टाच्या वेताळाला त्यांच्या काळपत्राचीहि आहुती दिली . - सासं २ . ३९६ . २ खाष्ट ; दुष्ट . [ ? न + तत + रक्ष ? नत + दृष्ट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP