Dictionaries | References

नसशील धड, तर मसणांत जाऊन पड

   
Script: Devanagari

नसशील धड, तर मसणांत जाऊन पड     

नीट वागावयाचें नसलें, दुर्वर्तनीच राहावयाचें असले तर तुझें कांहीं का होईना, मला कशाला तुझ्या मदतीची चिंता हवी! माणूस नीट वागेल तर त्याला साहाय्य करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP