Dictionaries | References क कुंभाराक मडकी धड ना Script: Devanagari Meaning Related Words कुंभाराक मडकी धड ना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) कुंभार स्वतः मडकी घडतो पण चांगली धड मडकी, तो दुसर्यास विकून टाकतो व कुठे कांठ फुटकी, वाकडी तिकडी अशी गिर्ाइकास न पटणारी मडकी तो स्वतः वापरतो. वाणी स्वतःच्या दुकानातील गूळ खात नाही त्याप्रमाणें. (ल.) दुसर्यासाठी आयुष्य वेचणार्याला स्वतःला सुख लावून घेतां येत नाही. तु०-वैद्याची पोरें गालगुंडीनें मेली. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP