Dictionaries | References ज जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।। Script: Devanagari Meaning Related Words जें होणार चुकेचि ना विधिबळें, बेटा रडो ना रडो।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वामन पंडित. होणार ते चुकत नसते. ‘‘विनायक बोवांनी पत्राबद्दल दिलगिरी प्रदर्शित केली असती, तर ते पत्र तेथेच मी फाडून टाकले असतेव हे कठोर प्रकरण लिहिण्याचा प्रसंग मजवर आला नसता. पण ‘जे होणार चुकेच ना विधिबळे, बेटा रडो ना रडो’ हे विनायकबोवाचेच शब्दात मलाहि म्हणण्याची पाळी आली.’’ -काशीचा संपूर्ण इतिहास, पान ७१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP