Dictionaries | References

आगा ना पिच्छा

   
Script: Devanagari

आगा ना पिच्छा     

१. शेंडाबुडखा काही नसणें. मूळ न सापडणें किंवा शेवटहि न लागणें. २. ‘न भूतो भविष्यति’ या अर्थी. ‘या मुलखांत शहाजी भोसल्याने जी धामधूम उठवली आहे तिला आगा ना पिच्छा!’ -शिसं १.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP