Dictionaries | References ह हिमटा घेई चिमटा, न जाऊन बसे कोणटा Script: Devanagari Meaning Related Words हिमटा घेई चिमटा, न जाऊन बसे कोणटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) [ हिमटा = नीच, बेहिमती मनुष्य. कोणटा = कोपरा.] एक दुसर्याला चिमटा घेतो. दुसर्याच्या खोडया करतो, व मग त्याचे परिणाम अथवा शिक्षा टाळण्यासाठीं निमूटपणें एका कोपर्यांत जाऊन बसतो असा मनुष्य यांत वर्णिला आहे. आपण साळसूद असल्याचें तो वरपांगीं दाखवीत असला तरी तो खटयाळ व लबाड समजावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP