Dictionaries | References प पोटांला चिमटा घेणें Script: Devanagari Meaning Related Words पोटांला चिमटा घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न खातां राहणेंकमी अन्न खाऊन निर्वाह करणें. ‘शिधा सामग्री सरत आली तेव्हां लष्करी शिपायांना आपल्या पोटांना चिमटा घ्यावा लागला’ -पामो ३१४. ‘पोटाला चिमता घेऊन, उपासमार करुन, रक्ताची शाई करुन लिहिलेलें लिखाण छापावयास देखील ज्याच्या जवळ पैसा नाहीं अशा भुकेकंगाल पत्रकारांनी महाराष्ट्र शारदेच्या कीर्तिमंदिरावर आपल्या कतृत्वाचे कळस चढवले आहेत.’ -प्र. के. अत्रे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP