Dictionaries | References म मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार Script: Devanagari Meaning Related Words मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट करावयाची झाल्यास कांहीं विशेष वाटेल अशी करावी. शिकार करावयाची तर वाघाची तरी करावी व लूटच करावयाची तर भांडार फोडावें म्हणजे कांहींतरी कीर्तीचा किंवा द्रव्याचा लाभ होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP