Dictionaries | References आ आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे Script: Devanagari Meaning Related Words आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) आपले करणें नेहमी बिनचूकच असावयाचे असे आपणांस वाटते. आपला अपराध झाला आहे असे खरोखर वाटतच नाही. कारण तसे वाटेल तर आपणावर मोठी आपत्ति आल्यासारखी होईल व हिंमत खचेल. लोकांचे दोष तेव्हांच दिसतात, आपला मात्र काहीहि नाही, असे प्रत्येकास वाटते. तसे न वाटेल तर मनुष्य सुधारेल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP