Dictionaries | References
अं

अंगीं असे तर कोपरीं फाटे

   
Script: Devanagari

अंगीं असे तर कोपरीं फाटे

   एखादें वस्त्र अंगावर वापरलें तरच तें फाटण्याचा संभव. कोणतेंहि काम करावयास लागलें तरच त्यांत झीज लागण्याचा संभव असतो. बाजूलाच राहिल्यावर कशाला धस लागेल?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP