Dictionaries | References

धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं

   
Script: Devanagari

धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं     

पैसा जवळ असला कीं तोंडावर साहजिकच तेज चढतें
द्रव्याची ऊब असली म्हणजे मनुष्याची कळी खुलते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP