Dictionaries | References ज जर ती असती, तर घरभर पोरें होतीं Script: Devanagari Meaning Related Words जर ती असती, तर घरभर पोरें होतीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री जिवंत असेल तर मूल होण्याचा संभव. ती नाही मग उगाच आशा करण्यात काय अर्थ? जेथे मुख्य गोष्टीचा अभाव असेल तेथे ती असती तर अमुक झाले असते व तमुक झाले असते असे म्हणण्यात काही अर्थ नाही. तु०-(गु.) जीवशे नर तो वसावशे घर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP