Dictionaries | References न नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती Script: Devanagari Meaning Related Words नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुआ ३२६१. नवस केल्यानें जर पुत्र मिळते तर कोणी लग्नाच्या भानगडींत पडले नसते. कोणत्याहि गोष्टीची प्राप्ति करुन ध्यावयाची असली तर योग्य तो मार्गच अनुसरला पाहिजे. भलत्याच पार्गानें जाऊ कांहीं उपयोग होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP