Dictionaries | References

सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं , सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं

सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं

   कांहीं माणसें अशीं आहेत कीं त्यांना कितीहि शिक्षा केली तरी त्यांच्या वाईट संवयी सुटत नाहींत, किंवा तडफदार माणसांना वाईट दिवस आले तरी त्यांची तडफ जात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP