Dictionaries | References

दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस

   
Script: Devanagari

दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस     

कावळ्याला दुधानें न्हाऊं घातला तर तो राजहंसासरखा ( पांढरा ) होईल काय? कधींहि नाहीं. व्यर्थ श्रम.
शाब १.११.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP