Dictionaries | References

लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल

   
Script: Devanagari

लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल

   ( कर.) मोकळें सुटलेलें लष्कर, लष्करीकामाचा बैल आणि पोलिस या तिघांची सत्ता सारखी अनिर्बेध आहे. ते काय करतील तें होईल. कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् शक्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP