Dictionaries | References

कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना

   
Script: Devanagari

कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना

   प्रारब्‍धामध्ये काय लिहिले आहे ते गूढ असून ते कोणाला कळत नाही व ते कोणी टाळूंहि शकत नाही. तु० कर्मणो गहना गतिः ! ‘कर्माची गति गहना, संसारी बहुत हाचि पथ वाहे !’ -मोस्‍वर्ग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP