Dictionaries | References

कर्माची गति

   
Script: Devanagari

कर्माची गति     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Destiny. Ex. पाहा कर्माची गति गहन ॥ जिच्या अंगुष्ठीं न पडे रविकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेची गजगमना ॥. See Deut. xxviii. 56.

कर्माची गति     

 स्त्री. दैवाची गिति ; दैवगति ; प्रारब्ध ; नशिबांचा फेरा . ' पहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुंष्ठा न पडे रविकरण । ते गरोदर फिरे विपिन । मृगनेत्री । '

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP