Dictionaries | References ज जें पिंडीं तें ब्रह्मांडीं Script: Devanagari Meaning Related Words जें पिंडीं तें ब्रह्मांडीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आहे तीच सर्व जगात दृष्टीस पडते. ब्रह्म हे सर्व विश्र्व व्यापून आहे व त्यामध्ये भेदाभेद नाही. तु०-आपणावरून जग ओळखावे. शितावरून भाताची परीक्षा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP