Dictionaries | References अ अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील Script: Devanagari Meaning Related Words अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन गोष्टी एकमेकांजवळ आल्या म्हणजे त्यांचा परस्परांवर परिणाम होणारच. तरुण मनुष्यानें सुंदर युवति पाहिली असतां त्याच्या भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाहींत. तेव्हां तुपाला आंच लागतांच तें जसें पातळ होण्याचा त्याचा धर्म आहे त्याप्रमाणें विकारांस अनुरुप गोष्टीची चेतना मिळाल्यास ते जागृत होणारच. तुलना - घृतकुंभसमा नारी तप्तांगारसमः पुमान् । तस्माद् घृतं च वन्हिंच नैकत्र स्थापयेद् बुधः ॥ -सुर १८२.४०८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP