Dictionaries | References अ अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप Script: Devanagari Meaning Related Words अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तूप खाल्ल्यानें रूप चांगले होते म्हणून रात्री निजतांना तूप खाऊन सकाळी उठल्याबरोबर आपल्या रूपांत काय फरक झाला हे आरशात पहावयास जाणें, मूर्खपणाचे आहे. फलाबद्दल अतिशय उताविळपणा दाखविणें अधीरतेचे लक्षण आहे. कार्याची फलप्राप्ति व्हावयास योग्य अवधि हा गेलाच पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP