Dictionaries | References क कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप Script: Devanagari Meaning Related Words कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कासव दूधच देत नाही तर त्याचे तूप कोठून होणार? तेव्हां कासवीचे तूप जसे खरे नव्हे तसेच संसाराचे रूप देखील खरे नव्हे. मागे पहा. -ज्ञा १५.२२१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP