Dictionaries | References व व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ Script: Devanagari Meaning Related Words व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलगा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा ! परंतु सद्गुणी पोर पोटीं आलें तर तें कुळाचें नांव उजळ करील, कुलदीपक ठरेल. ‘ खायला काळ, भुईला भार ’ अशा संतानापेक्षां मुळींच नसलेलें बरें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP