Dictionaries | References प प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं Script: Devanagari Meaning Related Words प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्य सरकारांत प्रजेच्या प्रतिनिधींचा समावेश केलेला नसतो त्या सरकारास कर वसूल करण्याचा हक्क नसतो. विशेषतः अमेरिकेच्या स्वातंत्र्यांच्या चळवळीच्या वेळीं या तत्त्वावर ब्रिटीश सरकारनें बसविलेल्या कराचा निषेध अमेरिकन नागरिकांनी केला. पुढील इंग्रजी म्हणीचा पर्याय. No Taxation without representation. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP