Dictionaries | References

पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा

   
Script: Devanagari

पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा     

मघा नक्षत्राचा पाऊस सुरु झाला तर संतत धार लागते व घराबाहेर तोंड काढावयास मिळत नाहीं पण तोच जर पाऊस पडला नाहीं तर आकाशाकडे डोळे लावून बघण्याची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP