Dictionaries | References

न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक

   
Script: Devanagari

न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक

   भीक सुद्धां जर मिळत नसेल तर निदान शिक्षण घे. सध्याच्या शिक्षणानें भीक मागून होणार्‍या प्राप्तिइतकीहि प्राप्ति होत नाहीं, हें निराळें!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP