Dictionaries | References

भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार

   
Script: Devanagari

भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार

   ( गो.) भिकार्‍याजवळ भीक मागितली तर तो दंडा पुढें करतो. गरीब लोकांकडून मदतीची अपेक्षा करुं नये, केल्यास त्यांच्यापासून मदतीऐवजीं त्रासच तुमच्या वांटयास येईल. तु ० -एकादशीकडे शिवरात्र गेली आणि सार्‍या रात्रभर कुडकुडून मेली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP