Dictionaries | References म मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक Script: Devanagari Meaning Related Words मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मागणें पहा. ( गु.) भिक मागतां न आवडती होय तो तमाकु खातां शिख.व्यसनी लोकांस आपली तलफ भागविण्यासाठीं दुसर्याजवळ मागण्यास संकोच वाटत नाहींसा होतो. तंबाखू खाणार्याचे मित्र पुष्कळ.भीक मागायला देखील कळत नाहीं आणि विडया वगैरे व्यसनें मात्र जडवून घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP