Dictionaries | References उ उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा Script: Devanagari Meaning Related Words उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुकीं फळें वगैरे किती हि खाल्लीं तरी अर्ध्या भाकरीनें जें समाधान होतें व भूक शमते तिचो सर त्यास येत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP