Dictionaries | References

माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं

   
Script: Devanagari

माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं

   माकडाला चांगली वस्तु मिळाली म्हणजे त्याला ती धड खावीशी वाटत नाहीं व ठेवावी तर रहावत नाहीं, अशी त्याची चमत्कारिक स्थिति होते. ज्याला कधीं संवय नाहीं अशाला अपूर्व वस्तूचा उपभोगहि घेणें जमत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP