Dictionaries | References

साज न शोभा, माकडाला झुबाः

   
Script: Devanagari

साज न शोभा, माकडाला झुबाः     

( महानु.) माकडाला अंगरखा घालण्याचें कारण नाहीं व तो त्याला शोभतहि नाहीं. यावरुन अनवश्यक गोष्टीचें अकारणत्व दाखवितांना योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP