Dictionaries | References

साज

   
Script: Devanagari

साज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वाद्ययंत्र, अस्त्र-शस्त्र, सजावट, साज़, सजावट

साज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  नटपाची वा सजपाची क्रिया   Ex. चडश्यो बायलो साज करुनूच घरांतल्यान भायर सरतात
SYNONYM:
शृंगार साज शृंगार नटणी सजणी
Wordnet:
bdदेलाइ मालाय
benসাজসজ্জা
gujશૃંગાર કરવો
kasبناو شِنگار
malഒരുക്കം
marनट्टापट्टा
mniꯀꯦꯕ
nepसिँगार
oriଶୃଙ୍ଗାର
panਸਜਣਾ ਸਵਰਨਾ
sanअलङ्करणम्
telఅలంకరణ
urdبناؤ سنگاڑ , زینت , سج دھج , آرائش , آراستگی , زیبائش , خوبصورتی , سجاوٹ

साज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The tabor called मृदंग or पखवाज.
sāja n C A kind of grass.

साज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Apparatus. Equipping. The habiliments.
  A kind of grass.

साज     

ना.  शृंगाराचे साधन ;
ना.  वाद्यमेळ ;
ना.  दागिना .

साज     

 न. ( कों ) एक प्रकारचे गवत ; बेर .
 पु. १ लागणारें सामान ; साहित्य ; साधनें ; सरंजाम ; कार्याला लागणार्‍या सर्व गोष्टी ( समुच्च्यार्थी ). २ नाचणारणी , गाणारणी , पोवाडेवाले , तमाशेवाले , जादूगार इ० मंडळीना लागणारी हत्यारे पातारें , साहित्य ; उपकरणी . साज सारंगी देत आणून । म्हणे नवरसे कुशलत्वपण । कळा दावी कुशळ कोणती । - नव १९ . ३८ . ३ गाण्यानाचण्याच्या वेळी पायांत घुंगरांचा चाळ बांधतात तो . ४ पोषाख ; जामानिमा ; शृंगार ( कलावंतीण , नट , शिपाई इ० चा ). ५ सज्ज , तयार होणें ; पोषाख घालणें . ६ ( सामा . ) नटण्यासजण्यासाठी लागणारा पोषाख , वस्त्रें , इ० ७ थाटमाट ; शृंगारमंडण ; नटणें . बहु दिवसी पति येतां करि बहु मिथिला पतिव्रता साज । - मोकृष्ण ८७ . १५ .. ८ पखवाज . ९ गळ्यांतील एक दागिना . [ सं . सज्ज ; फा . साझ् ‍ ]
०करी  पु. वाजंत्री , गवई , तमासगीर , गोंधळी इ० च्या ताफ्यांतील इसम .
०भारा   , साजारा - न . साज गवताचा भारा , ओझे . साजाची - वि . खार जमिनीचा एक प्रकार . हीत साजाचें किंवा बेराचें गवत उगवतें .
०संजोगी वि.  साज , साजकारी . साजसंयोगी थोर प्रवीण । - दावि ३८१ .
०सरंजाम  पु. एखाद्या कार्याला लागणारे साहित्य , सामानसुमान .
०सामान  न. साधनें ; साहित्य . साज अर्थ १ पहा . साज सामान कूल लुटून नेले . - ऐच २४ . साजणें - उक्रि . १ शोभणें ; योग्य दिसणें . ब्रह्मगोळकंचिया माळा । साजती जियेच्या गळां । - शिशु ८७ . २ चांगले , योग्य समावणें . [ सं . सज्ज ] म्ह० साजेल ते बोलावें आणि पचेल तें खावें . साजरा , साजिरा - वि . १ सुशोभित ; शोभिवंत ; अलंकृत - एभा १८ . तरी तो मदन तूं तेंच वरी । तेणें तूं साजिरी । जगामाजी । - कथा १ . ३ . १४० . २ सुंदर ; गोजिरवाणा ; छान . कंठी हार साजिरा । - भूपाळी गणपतीची म्ह० १ पुणतांब्याच्या म्हशी आणि टोणगांव साजरा . २ फुटका डोळा काजळानें साजरा . साजरागोजरा , साजिरागोजरा - वि . देखणा ; सुंदर ; पद्मवीण तळें , निरक्षर मुखी जो साजिरा गोजिरा । - वामन स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १३३ ). साजरेपण , साजिरेपण - न . सौंदर्य ; शोभा . ऐक्याचें मुदल न ढळे । आणि साजरेपणाचा लाभ मिळे । - अमृ १ . ५९ . साजविणें - क्रि . शोभविणें . उद्धरुनि पतितरामप्रभु - कीर्तिहुनी स्वकीर्ति साजविली । - मो स्फुट आर्या ( नवनीत पृ २५५ ). साजावणें - क्रि . शोभिवंत दिसणें ; खुलणें . परि तो पूर्णमेसीच पूर्णत्वासी ये । आणि कळंके साजावला होय । - स्वानु ६ . १ . ३२ .

साज     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  ठाँट-बाट वा सजावटको लागि उपयोग गरिने वस्तुहरू   Ex. बङ्गलाको शोभा महँगो सज्जाले अरु बढेको छ
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सज्जा सामग्री
Wordnet:
asmসজ্জা সামগ্রী
benসাজসরঞ্জাম
gujશણગાર
hinसाज़
kokसजावट वस्तू
malഅലങ്കാരവസ്തുക്കള്
marशोभावस्तू
oriସାଜସଜ୍ଜାସାମଗ୍ରୀ
panਸਾਜ਼ੋ ਸਮਾਨ
sanप्रसाधनम्
urdسازوسامان , ساز , زیبائشی اشیا

साज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
साज  mfn. mfn. together with the lunar mansion पूर्व-भद्र-पदा, [VarBṛS.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP