Dictionaries | References

ताफा

   
Script: Devanagari

ताफा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be broken or breaking up--a household &c.

ताफा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A set (of dancing girls and musicians). A float. A flock of sparrows.

ताफा

 ना.  गट , फड , संच , साज ( वादकांचा ).

ताफा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नदींतून पलीकडे जाण्यासाठीं फळ्या,बाज इत्यादीकांस कास भोपळे, घागरी, पिंपे इत्यादी बांधून किंवा तीन चार तरांडीं एकत्र बांधून करतात तें तरण्याचे साधन   Ex. आम्ही ताफ्यातून नदी पार केली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanನೀರು ಹಾಯಿಸುವ ಬಿದಿರ ಹೆಡಿಗೆ
kasبیڈا اَکہٕ قٕسمٕچ ناو
mniꯄꯣꯡ
urdبیڑا , تِرنا , تراپا
 noun  नाव, जहाजे इत्यादींचा समूह   Ex. समुद्रकाठी बोटींचा ताफा सज्ज होता.
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanವಾವೆ ಅಥವಾ ಹಡಗುಗಳ ಸಮೋಹ
telపడవల సమూహం
   see : गर्दी

ताफा

  पु. तापा ; नदीतून पलीकडे जाण्यासाठी फळ्या , बाज इ० कास भोपळे , घागरी , पिपे इ० बांधून किंवा तीन चार तरांडी एकत्र बांधून करतात ते तरण्याचे साधन ; तक्त्यांची नाव ; तराफा ; तरी . तापा पहा . २ लांकडे नेण्याचे पाण्यावरील साधन . तापटी पहा . [ अर . ताइफा ]
  पु. १ ( कलावंतीण व तिचे साजिंदे व वाद्ये यांचा सूर , सनई , संबळ इ० सहित वाजंत्र्यांचा एकत्र ) साज ; समुदाय ; फड ; चक्री ; मेळ ; संच ; टोळी . रात्री कंचन्यांचे ताफे बोलाऊन नाच , रागरंग , आतश्बाजी रोषनाई जाली . - रा ७ . २२५ . २ घोळका . तीस हजार फौज अदकोस पर्यंत ताफाचा ताफा एकदाच आरडाओरडा झाला . - भाब ६७ . ३ चिमण्यांची झुंड . [ अर . ताइफा ] ( एखाद्याचा ) ताफा बसणे - ( ल . ) ( एखाद्याचे ) घर बसणे , कुटुंबनाश होणे ; ( कर्तापुरुष मेल्यामुळे ) घरदार , कुटुंब मोडकळीस येणे .

ताफा

   ताफा बसणें
   टोळी जमणें.
   घर बसणें
   कर्ता गेल्‍यामुळे कुटुंब मोडकळीस येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP