Dictionaries | References

घटाव

   
Script: Devanagari

घटाव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

घटाव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

घटाव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

घटाव

  पु. १ ( सैन्य इ० काची ) मांडणी ; रचना . कलम ज्यारीचे घटाव मचले । मोंगलावर मोर्चे रचले । - ऐपो २१४ . २ ( सुरू असलेल्या , योजिलेल्या कामाच्या दिग्दर्शनार्थ ) मांडणूक ; थाटमाट ; देखावा ; डौल . ( क्रि० घालणें ); गरतिचा अवघा साज करून या घटाव घटून । - होला १०० . ३ ( भाषणाचा , कृतीचा ) झोक ; स्वरूप ; ढब ; रूपरेखा . बाई घटाव खुब स्वारिचा । चले गोल थटुन बाहारिचा । - प्रला ११७ . ४ मिलाफ ; मेळ ; बनाव ; संयोग ; अनेक पदार्थ एकत्र केल्यानें उत्पन्न होणारा गुणविशेष ; उत्पन्न होणारा परस्परांचा आनुकूल्य भाव . आनंद घटाव ब्रह्म कटाव । - दावि ३१३ . आंबाडीच्या भाजीचा आणि तेलाचा घटाव चांगला बनतो ५ ( सामा . ) घटना पहा . [ सं . घट हिं . घटाव ]

घटाव

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : घटाइ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP