Dictionaries | References ड डौल Script: Devanagari Meaning Related Words डौल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अस्थि-पंजर डौल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Signs, indications, manifestations, demonstrations. v घाल, मार Ex. पाव- सानें डौल चांगला घातला. 4 A pompous air or mien; a swelling, swaggering, strutting flaunting: also buckishness, smartness, spruceness; pompousness or stateliness gen. v मिरव. 5 Empty display or demonstration; idle pomp or show. v मिरव, दाखव. 6 also डौलपत्रक n See डौळ & डौळपत्रक. डौल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Shape. Way. Signs. Empty display. A pompous air. डौल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आकार , आकृती , घाट , ढव ;ना. तर्हा , पद्धत , शैली , हातोटी , डौल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हालचालीतील सौंदर्य Ex. तिचा डौल पाहण्यासारखा होता. SYNONYM:सहजसुंदरता नखराWordnet:asmলাৱণ্য bdसमयना benলাবণ্য gujલાવણ્ય kasجمال kokलावण्य malലാവണ്യം mniꯅꯤꯡꯊꯤꯔꯕꯤ꯭ꯃꯇꯧ nepलावण्य oriଲାବଣ୍ୟ sanलावण्यम् tamஅழகு telలావణ్యం urdحسین , خوبصورتی डौल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. योजना ; कर्य ; कृति ; घटना . ' सरकारातर्फेची लावणी आबादीचे डौल केले आहे .' - पेद ९ . १०१ . ' होलकरातर्फेचाहि आबादीचा डौल करतो .' - पेद २९ . १०१ ; ' याप्रमाणें सिंबदी असल्याविना चोराचें पारपत्य होऊन लावणीचें डौल होत नाही .' - पेद २९ . १०१ . ( अर . डौल ) पु. फुलांनीं सजविलेल्या डोलार्यावर काढलेली देवाची मिरवणुक - के १९ . ९ . ४१ . ( फुल + दोला ; म . डोलणें )पुन . सही शिक्क्याचा कोरा कागद . डौळपत्रक पहा . पु. १ आकार ; आकृति ; ढब ; घाट . त्या भांड्यापेक्षा या भांड्याचा डौल चांगला उतरला . २ तर्हा ; हातोटी ; पद्धत ; चाल ( भाषण इ ० ची ). ३ मांडणी ; घटाव ; खुणा ; चिन्हे ; आडंबर .( क्रि० घालणे , मारणे ). पावसाने डौल चांगला घातला . ४ ऐट ; बढाई ; भपका ; तोरा ; बढाया मारणे ; चकपकपणा ; थाटमाट . ५ दिखाऊपणा ; रिकामा आव ; डामडौल . ( क्रि० मिरविणे ; दाखविणे ). ६ दौलत . तुमच्या कुल डौलाची दिवाणगिरी . - वाडमा १ . १४६ . ७ मानमान्यता ; प्रतिष्ठा . दरबारांत त्याचा डौल बरा आहे . ८ हुलकावणी ; आव . तेव्हापासून राक्षसी कपट डौल दाखविले । - ऐपो ३९५ . [ अर . डौल ]०डाम डामडोल पहा . डौल अर्थ ३ ते ५ पहा .०दार वि. चांगल्या घाटाचा , आकृतीचा ; सुंदर ; सुबक ; मोहक कृतीचा . डौलामिया पु . डौली , डौलदार माणूस ; शेखी मिरविणारा ; बढाईखोर माणूस ; ऐट करणारा , दिमाख दाखविणारा , अवडंबर माजविणारा माणूस . डौली - वि . डौलदार ; ऐटबाज ; बढाईखोर ; छानछोकीचा . [ डौल ] Related Words डौल कोरडा डौल जांवई डौल डील डौल डौल मिरवणे परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर समयना جمال లావణ్యం লাবণ্য লাৱণ্য ଲାବଣ୍ୟ લાવણ્ય ലാവണ്യം घराला नाहीं कौल, रिकामा डौल घराला नाहीं कौल, लटके डौल घरावर नाही कौल, रिकामा डौल घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल दुर्गुणी लपून चाले, सदगुणाचा डौल घाली रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल धड नाहीं डौल, लोका देते कौल लावण्य लावण्यम् show off flaunt ostentate swank flash அழகு ਸੁੰਦਰਤਾ सहजसुंदरता टवा पंधरा प्रकरच्या प्रतिष्ठा डीम डौलडाम पोकळ ताठा, हातीं खराटा पोटाला टाच आणि बाहेर दिमाख हुद्दा तराळकीचा, तोरा देशमुखीचा शेदाडशिपाई आगाबानी टेस फड राखणें फड संभाळणें पादरधिटाई elegance घरांत नाही लोटा, दिमाख मोठा सदंभ चिचोरा छिचोर भक्तीचें दुकान करणें भक्तीचें दुकान घालणें भक्तीचें दुकान पसरणें भक्तीचें दुकान मांडणें मिरवणे बढाई भोगणें बढाई मारणें धजरा नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा अयट अयटा अयटी अवडांबर सुडौल गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे खडा घाट घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी विडंब शेंदडशिपाई वरवडी भक्ति मोठीः आंत वासना खोटीः ज्योतिष्ठोम तौर ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू अकड अक्कड शेंदाडशिपाई झकाझकी थटणे चगण्या चिचोर टाकमटिकला टाकमटिळा टाकमटीक डंबाळ डंभाई डंभी बुटटकी फड मारणें देणें ना घेणें अत्कंदील लावून येणें पांडित्य अवडंबर दिमाख टामटूम vanity खरमस्ती एकसुईचा ऐट घमेंडी घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP