वि. (कों . ) चिकट . अक्कण माती चिक्कण माती - मसाप २ . १ .
[ चिक्कण द्वि . ]
स्त्री. ऐट ; आव ; डौल ; दिमाख ; नखरा ; बांक .
एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखविणें , मिरविणें , करणें .
०बाळगणें धरणें दाखविणें . [ सं . वक्र - अकर ; आकृति ; ? हिं . अकड ]
०णें अक्रि. ऐट करणें ; डौल मिरविणें ; नखरा करणें .
०खोर वि. - ऐट , छानछोकी करणारा
- फांकडा
- नटवा.
०बाज वि. - ऐट , छानछोकी करणारा
- फांकडा
- नटवा .
०खोरी स्त्री. ऐट करण्याची संवय .०बाजी स्त्री. ऐट करण्याची संवय .
अकडाई स्त्री. ऐट करण्याची संवय .