Dictionaries | References

अयटी

   
Script: Devanagari
See also:  अयट , अयटा

अयटी     

 स्त्री. 
ऐट ; अक्कडबाजी ; भपका ; दिमाख ; छानछोकी ; डौल ; तोरा .
नखरा ; आविर्भाव ( मुद्रेचा , वागण्याचा , चालण्याचा , कृतीचा ).
तडफ . [ सं . आकृष्ट ; प्रा . आयडढ किंवा सं . आयत ? हिं . ऐंठना = आंखडणें ]
०णें   ऐट करणें .
०बाज वि.  भपकेबाज ; नखरेबाज ; दिमाख दाखविणारा ; नखरा , आविर्भाव करणारा ; छानछोक ; अक्कडबाज .
०बाजी  स्त्री. भपका ; छानछोकी ; नखरा ; डौल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP