Dictionaries | References द दिमाख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिमाख A dictionary, Marathi and English | Marathi English | | Haughtiness, superciliousness, inflation, airs of consequence. Rate this meaning Thank you! 👍 दिमाख Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Haughtiness, inflation, airs of consequence. Rate this meaning Thank you! 👍 दिमाख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ऐट , गर्व , डौल , तोरा , थाटमाट , भपका , मगरुरी , निजास , रुबाब . Rate this meaning Thank you! 👍 दिमाख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. मगरुरी ; तोरा ; डौल ; गर्व ; भपका . देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्याऐसी केवी गारगोटी । - तुगा ३८५१ . [ अर . दिमाघ ]०चोट्टा वि. ( ना . ) गर्विष्ठ ; अहंमन्य .०दार वि. १ चढेल ; डौली ; मगरुर . २ ( ल . ) अतिशय सुरेख ; डौलदार . [ फा . ] Related Words दिमाख दिमाख लवडी आणि कानांत कवडी दिमाख दाखवणे वकर थोडा, दिमाख बडा दिमाख भारी, खिस्त्या दारीं दरसन थोडा, दिमाख बडा नकटावडा, दिमाख बडा घरांत नाही लोटा, दिमाख मोठा वकूफ थोडा व दिमाख बडा नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा पोटाला टाच आणि बाहेर दिमाख show off flaunt ostentate swank flash मिरवा मिरविणें नेफारा ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल दुजाख मिजास मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख घरां ना तीन तांदुळ, सान्नां उकडूं सोता रांडूळ छानछोकी नक्षा उतरविणें नखांबोटांवर काम करणें नाकाला जीभ लावणें टेंभा मिरवणे टेस लांब लांब कासौटें। मिरविती आंबुलियां पुढें नाकानें वांगें सोलणें नाक वर असणें नाक वर करणें नाक वर करुन चालणें दुरदुर उरमटणें कण्या खाऊन मिशांस तूप लावणें गांड फाडणें दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना जांवई डौल चलॅकार बांक, आनि चलयेकार थरकांप तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला मान वर करणें मान वर काढणें मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची धजरा पटयाचा हात फिरविणें अकडणे अयट अयटा अयटी गची पीडा गची बाधा काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा तौर नेव्हारा पुढें तिखट, मागें पोचट पत्रास सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट नक्षा अकड अक्कड आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी उसण उतरणें थटणे चगण्या टुमटाम टुमठाम बठयाचं बठया नि डिवरा मोठा बदिमाख गमजा खरमस्ती कांग बाई लाल, घरी चौघांचा माल उपासमातगा उसन ऐट तेगार रांक नाकानें वांगीं सोलणें तोरा आडंबर ताठा मिजास नक्शा उसणव उसणावळ डवला भपका नक्का लावण्य काल मेला आणि आज पितर झाला तऊर बुडूख उसण शिलेदार चमन डामडौल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP