Dictionaries | References

नक्शा

   
Script: Devanagari

नक्शा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  घर, भवन आदि बनाने से पहले उसकी भूमि पर बननेवाली दीवारों,कोठरियों आदि का रेखाओं से बना चित्र   Ex. पिताजी ने इस घर का नक्शा स्वयं तैयार किया था ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खाका ख़ाक़ा नक़्शा खाक़ा ख़ाका
Wordnet:
gujનક્શો
kanವಿನ್ಯಾಸರಚನೆ
kasنقشہٕ
malപ്ളാന്‍
nepनक्सा
oriନକ୍‌ସା
panਨਕਸ਼ਾ
urdنقشہ , خاکہ
See : मानचित्र

नक्शा     

 पु. १ नकाशा ; आराखडा . तमाशा - सैर करण्याचे बहाण्याने येऊन येथील नक्शे लिहून घेतले . - दिमरा १ . ३०२ . २ कार्यक्रम ; बेत ; विचार . जखणवाडीचे मैदानांत भेटीचा नक्शा ठरविला . - मराचिथोशा ६३ . ३ व्यूह . फौज जरब खाऊन होती तथापि त्याणे नक्शा बांधून उभे राहिले . - हौके ५६ . ४ दिमाख ; प्रतिष्ठा ; वजन . नकश पहा . [ अर . नक्श , नवशा ]
०उतरविणे   उतरुन टाकणे - मानखंडना करणे ; दिमाख , तोरा नाहीसा करणे . नाहीतर तुझाही नक्शा उतरुन टाकेन . - चंद्रग २ नक्शी नक्शीदार - नकशी इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP