Dictionaries | References

खाका

   
Script: Devanagari

खाका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी वस्तु, कार्य आदि को करने के लिए पहले से तैयार उसका अमूर्त या मूर्त रूप   Ex. हमें पहले अपनी कार्ययोजना का खाका तैयार करना होगा ।
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ख़ाक़ा खाक़ा ख़ाका
Wordnet:
kanಅಂದಾಜು ನಕ್ಷೆ
kasخاکہٕ
marआराखडा
oriନକ୍ସା
See : नक्शा, रेखाचित्र

खाका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are first traced. 2 A rough draught, sketch, plan, or copy gen.

खाका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rough sketch or draught.

खाका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आराखडा

खाका     

वि.  ( कों . कुला ). नारळाच्या संबंध पानाच्या दांड्यापैकी ज्या दांड्यावर पानें नसतात तो . ( खाक )
 पु. १ भितींवर , जमीनीवर काढावयाच्या आकृती ; चित्रें वगैरे पहिल्यानें ज्या कागदावर काढतात तो कागद . २ कच्चा मसुदा ; आराखडा ; खर्डा ( फा . खाका .)
 स्त्री. हिनता . ' आंब्रुस खाकी यावी असा समय येऊन बातखाला (?) आहे .' - रा ६ . ५२१ . - वि . राखेसाराखा ; धुळीसारखा ; मातीसारखा . ( रंग ). ( अर . फा . खाक = राख . फा . खाकी )
 पु. बाणा ; तर्‍हा ; वृत्ति . खाक्या पहा . ( फा . खाका = आराखढा .)
०गासवा   साधु - पु . अंगाला राख फासणार्‍या गोसाव्याचा एक पंथ ; त्या पंथातील व्यक्ति . हे कृत्रिम गंगाज्फ़ळाच्या ( पाण्यात गोपीचंदन कालवलें म्हणजे तें गंगेच्या पाण्यासारखें दिसतें ) कावडी घेऊन हिंडतात . गांगा - १३२ . २ ( ल .) तापत , रागीट , ढोंक्यांत राख घालणारा माणुस .

खाका     

खाका वर-वरती करणें
आपले खिसे चाचपून पाहाण्याची परवानगी देतांना खाका वर करतात, व दुसर्‍याला सर्व खिसे वगैरे पाहूं देतात
यावरून आपल्‍याजवळ काही नाही असे दाखविणें, सांगणें. ‘उर्ध्वायै दिशे०’ पहा. ‘त्‍यांनीच सरतेशेवटी आपल्‍या खाका वरती केल्‍याः’-शाब २.१७५.

खाका     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : रेखाचित्र, नक्सा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP