Dictionaries | References

कोनाडा

   
Script: Devanagari

कोनाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सामान ठेवण्याकरता भिंतीत केलेले छिद्र   Ex. रामाने दिवा कोनाड्यात ठेवला
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोखला देवळी
Wordnet:
asmচেলফ
bdजख्ला
benকুলুঙ্গী
gujપાટિયુ
hinआला
kanಗೋಡೆ ಗೂಡು
kasتاکٕھچ
kokकुरकूट
malചുമരില്‍ ഒരു അള
mniꯑꯥꯂꯥ
oriଠଣା
sanभित्तिविवरम्
tamஅலமாரி
telగోడలోని గూడు

कोनाडा     

कोनाड्यांत शेणाच्या पणत्‍या ठेवणें व खाका वर करणें
दिवाळखोरी प्रकट करणें. ‘जर्मनी कडून दंड वसूली थांबलीच. पण ज्‍या इतर राष्‍ट्रांनी अमेरिकेची कर्जे काढली होती त्‍यांनी आपापल्‍या कोनाड्यांत शेणाच्या पणत्‍या ठेवून, खाका वर करून आपली दिवाळखोरी प्रकट केली.’ -केसरी १६-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP