Dictionaries | References

नागोस

   
Script: Devanagari
See also:  नागोसा

नागोस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   nāgōsa or sā m C The plank across a doorway in which turn the tenons of the door, and which, by projecting, forms a shelf. 2 The nailed piece of curved board which confines the मुळखंबा of a water wheel.

नागोस

  पु. ( कों . ) १ ज्यामध्ये दरवाजाची वरची कुसे अडकवलेली असतात असा उंबरठा , त्याजवळची फळी . दरवाजाच्या या जागेचा कांही ठेवण्यासाठी उपयोग होतो . २ दाराच्या चौकटीवर , दाराच्या चौकटीच्या रुंदीइतक दीर्घ चतुष्कोनी कोनाडा ; उतरला ; ( उंची वीतभर ). नागोशावर सांगशी पहा . ३ सुळकुंबा तोरणाशी उभा केल्यानंतर तो तसा राहाण्यासाठी व फिरण्यासाठी अर्धवतुलाकृति भोंक असलेले जे लांकूड बांधतात ते . ४ ( राजा . ) नागवसा ; जोखडाच्या मधोमध बसविलेल्या खिळा ( इसाडा बांधण्याची दोरी अडकवण्यासाठी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP