Dictionaries | References

कोन

   
Script: Devanagari
See also:  कोनफळ

कोन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  कोई भी वस्तु जो शंकु या कोन के आकर की हो   Ex. वह आइसक्रीम को ताज़े बने कोन में भरकर देता है ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriକୋନ୍‌
urdکُون , مخروطی شئے
 noun  मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं   Ex. कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है ।
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आइक्रीम कोन
Wordnet:
bdआइस्क्रिम फंफ्ला
kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون
malകോണ്
mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ
urdکُون , آئیس کریم کون
 noun  कोन में भरी हुई आइसक्रीम   Ex. अमूल का कोन मुझे बहुत पसंद है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

कोन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दोन सरळ रेशांची आपसांत मेळपाची सुवात   Ex. हो कोन पंचेचाळी अंशांचो आसा
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malകോണ്
marकोन
mniꯑꯦꯡꯒꯜ
 noun  जातूंत आयसक्रीम भरून कातात अशी मैद्या पसून तयार केल्ली शंखाकार वस्तू   Ex. कोन खूब कुरकुरीत आसल्यारूच बरो लागता
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdआइस्क्रिम फंफ्ला
hinकोन
kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون
malകോണ്
mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ
urdکُون , آئیس کریم کون
 noun  कोनाच्या आकाराची आसता अशी खंयचीय वस्तू   Ex. तो आयस्क्रीम ताच्या तयार केल्ल्या कोनांत भरून दिता
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinकोन
oriକୋନ୍‌
urdکُون , مخروطی شئے
   see : मूळ, कोन आयस्क्रीम

कोन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , is not the generally received sense. ती कोनीं निघाली & तिला कोन आला she is brought to bed,--are the only undisputed applications. 3 The clothes, vessels, and other articles of a puerperal woman.
   kōna n A yam.

कोन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A corner, an angle.
   A yam.

कोन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात तो बिंदू   Ex. हा कोन पस्तीस अंशाचा आहे
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokकोन
malകോണ്
mniꯑꯦꯡꯒꯜ
 noun  ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण   Ex. मी नुसता कोन खाईन.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdआइस्क्रिम फंफ्ला
hinकोन
kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون
malകോണ്
mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ
urdکُون , آئیس کریم کون
 noun  शंकूच्या आकाराचे आइसक्रीम   Ex. कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : कोपरा

कोन

  पु. कोंपरा . २ प्रसूति ; बाळंतपण . ( ह्या प्रसंगीं स्त्री . घराच्या कोपर्‍यांत - बाजुला जातें त्यावरुन .) ' तिचा कोनचांगला म्हणुन लवकर बाळंतीण होती ' ३ बाळंतिणीची वस्त्रें . खाटलें . भांडीकुंडी इ० सामान ; बाळंतें . ४ ( वे .) ठेवण्याची , राहाण्याची जागा . ' देवाचा कोन - देवघर . ५ ( यंत्र , भृमिति ) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूंत एकत्र होतात ती आकृति . याचे लघुकोन , काटकोन , विशालकोन असे प्रकार आहेत . ( इं .) अँगल . ( सं . कोण ) ( वाघ्र .)
   पुन . एक कंद व त्यांची वेल ( हा कांदा गोराडुसारखा असतो .)
  पु. ( व .) कोंडा पहा .
०होणें   निघणें -( व .) बाळंत होणें ; प्रसृत होणें .( विप्र .) कोनीं निघणें , कोन येणें - बाळंत होणें . हे प्रयोग होणें . हे प्रयोग सर्वमान्य आहेत . ' मग तें गरोदर होऊनि कोनीं निघाली ' - पंच ४३ . तंजावराकडे कोन्नी - घेणें जाणें - असें म्हणतात . ( फ्रें . जि . कुनि ). सामाशब्द -
०कोंपरा   कोना कोपरा - पु . १ संधीकोंदी ; एका कडेची बाजू ; अडगळ ; सहज लक्षांत न येणारी जागा . ' वस्तु कोठें कोनाकोपर्‍यास पडली असेल ती पाहुन आण .' २ टेंगुळ ; पुढें आलेला फुगीर ( भाग . ' भिंतीला कोठें कोनाकोपरा वाढला असेल तर छाटुन टाक . ) कोन + कोपरा ) कोन्याकोपर्‍याचा - वि . १ सांधीकोंदींतला ; कोठला तरी . २ ( ल .) क्षुद्र ; हलका . कोनटा - पु . १ ( व . ना .) कोपरा . २ घरांतील अंधारी जागा . ( कोन हि . कनौठा ) कोनडा - डें कोनाडा - डें - पुन . सामान . ठेवण्याकरतां भिंतीस . ठेवलेलें छिद्र . जागा ; देवळी ; गोखला .
०पट  न. ( कोनचें हीनत्वदर्शक रूप ) १ कोंपरा . २ ( ल .) एकीकडची एकांताची जागा ; आड बाजू .
०पडा   कोनपा - पु . कोनपट पहा .
०पालट  पु. १ दुखणेंकर्‍यास आराम पडण्यासाठीं निजण्याची जागा बदलणें . २ व्यालेल्या मांजरींनें आपल्या पिल्लांचें स्थलांतर करणें . ( कोन + पालटणेम )
०पिका   पीक - वि . कोणपिका पहा .
०फळी  स्त्री. ( कों .) दोन भिंतीच्या कोपर्‍यांत बसविलेली फळी .
०बिंदु  पु. ( भूमिति ) त्रिकोणाचा शिरोबिंदु . ( इं .) व्हरटेक्स कोणबिंदु पहा .
०मापक  पु. कोन मापण्याचे हत्यार . ( इं .) प्रोट्रँक्टर .
०वासा  पु. ( कों ) घराच्या दोन पाख्यांच्या सांध्यावर आढ्यापासुन छपराच्या कोपर्‍यापर्यंत घातलेला मोठा वासा .
०वृत्त  न. ( ज्बो .) इशान्य किंवा वायव्य वेधवलय किंवा वेधवृत्त .

कोन

   कोन निघणें-होणें-येणें
   कोनी निघणें-होणें
   (तंजा.) कोन्नी घेणें-जाणें
   बाळंत होणें
   प्रसूत होणें. ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली.’-पंचा ४३. ‘ज्‍या द्विसी मज जाहला कोनु।’-उषा २०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP