Dictionaries | References

आराखडा

   
Script: Devanagari

आराखडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Outlines.

आराखडा

आराखडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याची तयार केलेली छोटी प्रतिकृती   Ex. नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  घर, इमारत इत्यादी बांधण्याआधी त्या जागेवर भिंती, खोल्या इत्यादींचे रेषांनी काढलेले चित्र   Ex. ह्या घराचा आराखडा वडिलांनी स्वतः तयार केला होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखादी वस्तू, कार्य इत्यादी करण्याआगोदर तयार केलेले त्याचे मूर्त किंवा अमूर्त रूप   Ex. सर्वप्रथम आपल्याला आपल्या कार्याचा आराखडा तयार केला पाहिजे.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : मसुदा

आराखडा

   अराखडा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP