Dictionaries | References

खर्डा

   
Script: Devanagari

खर्डा

 ना आराखडा , कच्चे टिपण , भुसदा .

खर्डा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कच्चे टिपण   Ex. या ग्रंथाचा खर्डा त्यांनी तीन वर्षांपूर्वीच लिहून काढला होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখচৰা
gujકાચી ચિઠ્ઠી
kanಜಮಾ ಖರ್ಚಿನ ಪುಸ್ತಕ
malകണക്കു പുസ്തകം
mniꯍꯤꯁꯥꯕꯀꯤ꯭ꯕꯣꯏ
tamகணக்குக் குறிப்பேடு
   see : आराखडा

खर्डा

  पु. हलकें मोती . ' खर्डा १ एकूण लटकता नथणीस किंमत रुपये .' - समारो ४ . ७२ .
  पु. कच्चें टिपण ; मसुदा . खरडा पहा . ' या ग्रंथाचा खर्डा मंडालेल्च्या तुरुंगात प्रथम लिहून काढला .' - गीर ८६ . २ कार्डबोर्ड ; पुठ्ठा .
०चा वि.  ( ना .) लांबलचक .
खर्डा वि.  ( ना .) लांबलचक .

खर्डा

   खर्डाचा खर्डा
   (ना.) लांबच लांब
   दीर्घसूत्री.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP